MEMBERSHIP
Any permanent employee of Greaves Cotton Ltd –
Diesel Engine Unit, Premium Transmission Unit 1, WILO Mather and Platt Pumps Pvt. Ltd. and Foseco India Ltd. – Chinchwad and Sanaswadi Unit can become a member of this Society.
To become a member, please download the Membership Form and sent it to Society Office along with cheque for Shares amount and KYC Document.
View Marathi
सदस्यता
ग्रीव्ह्ज कॉटन लिमिटेड -
डीझेल इंजिन युनिट, प्रीमियम ट्रान्समिशन युनिट 1, विलो मॅथर अँड प्लॅट पंप्स प्रा. लिमिटेड आणि फोसेको इंडीया लिमिटेड या कंपन्यांचा कोणीही कायमस्वरूपी कामगार/कर्मचारी सोसायटीचा सभासद होऊ शकतो.
सभासद होण्यासाठी सभासदत्वाचा अर्ज डाउनलोड करा आणि शेअर्सचा चेक आणि के. वाय. सी. फॉर्म तसेच पूर्ण भरलेला सभासदत्वाचा अर्ज सोसायटीकडे जमा करा.
View English